राहुल देशपांडे व त्याच्या मुलीची जुगलबंदी | Rahul Deshpande singing with daughter | Lokmat CNX Filmy

2021-08-24 1

देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे कलाकार मंडळीही घरीच आहेत. प्रसिध्द गायक राहूल देशपांडे हे देखील घरीच गाण्याचा रियाज करत आहेत. मात्र या वेळी त्यांची मुलगी त्यांना साथ देत आहे. गाणं शिकताना ती बाबांनाही गाण्याचे धडे देत आहे.

#lokmatcnxfilmy #RahulDeshpande #LokmatNews #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber